E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
स्लोव्हाकियात ‘एक झाड आईसाठी’ उपक्रम राबविणार
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
ब्रातिस्लाव्हा
: एक झाड आईच्या नावाने लावा, असे आवााहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्याचे स्वागत स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी केले असून असा उपक्रम स्लोव्हकियात राबविण्याचा विचार करु, असे सांगितले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या स्लोव्हकिया दौर्यावर गेल्या होत्या .गुरुवारी त्यांच्या हस्ते नित्रा शहरात वृक्षारोपण झाले. नायट्रा शहर स्लोव्हाकियाचे सर्वात जुने शहर मानले जाते सुमारे ब्रातिस्लाव्हापासून सुमारे १०० किलोमीटरवर शहर असून तेथे टाटा मोटर्स, जेएलआर प्रकल्प देखील आहे. तेथे भारताची मोठी गुंतणूक आहे. दौर्यात मुर्मू यांनी प्रकल्पाला भेट दिली होती. यानंतर झालेल्या वृक्षारोपण कार्यक़्रमात मुर्मू यांनी एक झाड आईच्या नावाने लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे सांगितले. ही कल्पना अतिशय आवडल्याचे पीटर पेलेग्रिनी सांगितले असून असा उपक्रम देशातही राबविणार असल्याचे
ते म्हणाले.
Related
Articles
आयपीएलच्या इतिहासात एकाच षटकात तीन खेळाडू धावबाद
15 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
डॉ. रोहित टिळक यांच्या उपस्थितीत परशुराम प्रीमियर लीगचा पुरस्कार सोहळा
16 Apr 2025
अमेरिकेसोबत शुल्कविरहित व्यापार करार होणे अशक्य
14 Apr 2025
डॉ. आंबेडकर यांना लाखो अनुयायांकडून अभिवादन
15 Apr 2025
मणिपूरमध्ये लवकरच नवीन सरकार
13 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार